India Languages, asked by virajlawale, 1 year ago

'तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकी जन्म पावणे।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञाने उद्धरी।।' या दोन ओडींचा सरळ अर्थ.​

Answers

Answered by sandesh1234583
45

Answer: याचा अर्थ असा आहे योगी इतकी वर्षे तपश्चर्या करून देखील या मृत्युलोकी जन्म घेत असेल तर आपण समजून घ्यावं की त्यांच्याजवळ ज्ञान नाही.

पण तेच एखादा भगवंताच गुणगान गात असेल तर जाणावे की त्यांच्याजवळ ज्ञान आहे

आणि त्याचाच उद्धार होऊ शकतो

याकरिता संतांची चरित्रे वाचावी

**राम कृष्ण हरी**

Explanation:

Similar questions