Geography, asked by tanvikharat0, 3 days ago

तासगाव तालुक्यातून कोणती नदी वाहते​

Answers

Answered by pardeshiarvind94
0

Explanation:

जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.

Similar questions