India Languages, asked by Toppr45, 5 months ago

{तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला.
उगीचच इकडून तिकडे वळणा-या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या.
लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे, याची खात्री वाटताच मी गंभीर
आवाजात बोलायला सुरूवात केली.
'सभ्य स्त्री-पुरूषहो, माझ्यावादनविद्यालया हा पहिलाच जाहीर
कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद
वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी
आपल्याला नम्र विनंती करून, मी कार्यक्रमाला सुरूवात करतो. आजच्या
कार्यक्रमाची सुरूवात 'शिरीष भागवत' याच्या फिड्लवादनाने होईल. हा
विदयार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या
प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे, हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे
कौतुक करावे, ही विनंती!' एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या
मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे, माझ्या मनातून
मला शिरीषला कार्यक्रम दयायचाच नव्हता, भीती वाटत होती. खरे सांगायचे
म्हणजे, माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती,
म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो!}
आकतीबंध पर्ण करा।
( i want the translation)plzz can anyone translate this for me!!!​

Answers

Answered by tahminasiddiqua1234
1

write in english ok......

Similar questions