History, asked by rohitchandanbatwe, 18 days ago

तू सत्ता कुटुंबातील वारसा________
समजला जातो​

Answers

Answered by anuragchandra4022k
0

कुटुंबाची रचना व कार्य : कुटुंबाची रचना ही मुख्यत: कुटुंबाच्या सभासदांतील श्रमविभाजन तसेच सत्ता, अधिकार व दर्जा यांच्या स्वरूपावर व वाटपावर अवलंबून असते. मालमत्तेचा वारसा, घरातील सत्तेची व अधिकारांची विभागणी, घटस्फोटाचे अधिकार व सवलती, मुलांवरील नियंत्रण या सर्व गोष्टींतून ती रचना व्यक्त होत असते

Similar questions