ताशी 60 वेगाने जाणारी रेल्वे १०० मीटर लांबीचा बोगदा ३० सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती
Answers
Answered by
8
Answer:
वेग = अंतर ÷ वेळ
60 = (X÷30)×(18÷5) –———— इथे 18/5 हा एकक समान करण्यासाठी वापरला आहे व X ही गाडीची लांबी + बोगड्याची लांबी
म्हणून X = [60×30×5] / 18
म्हणून X = 500 मीटर
पण बोगद्याची लांबी = 100 मीटर
म्हणून गाडीची लांबी = 500 - 100 = 400 मिटर
गाडीची लांबी = 400 मिटर
Answered by
2
Answer:
400 meter
Step-by-step explanation:
(100 + x)/30 =50/3
Similar questions
Hindi,
2 months ago
Science,
2 months ago
Science,
4 months ago
India Languages,
10 months ago
India Languages,
10 months ago
Biology,
10 months ago