Math, asked by navanathpawar26583, 5 months ago

ताशी 60 वेगाने जाणारी रेल्वे १०० मीटर लांबीचा बोगदा ३० सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती​

Answers

Answered by aditya613
1

Answer:

I am not interested it so please

Answered by sushilkumar782779
0

Answer:

वेग = अंतर ÷ वेळ

60 = (X÷30)×(18÷5) –———— इथे 18/5 हा एकक समान करण्यासाठी वापरला आहे व X ही गाडीची लांबी + बोगड्याची लांबी

म्हणून X = [60×30×5] / 18

म्हणून X = 500 मीटर

पण बोगद्याची लांबी = 100 मीटर

म्हणून गाडीची लांबी = 500 - 100 = 400 मिटर

गाडीची लांबी = 400 मिटर

Similar questions