तुषारने आंबा खाल्ला वाक्यातील प्रयोग ओळखा
Answers
Answered by
9
Explanation:
कर्मणी प्रयोग हे उत्तर बरोबर आहे.
Answered by
6
Answer:
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे मिळतात. त्यापैकी आंबा हे एक विषुवृत्तीय प्रदेशात आढळणार झाड आणि फळ आहे.
हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाड आहे. आंबा या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. तसेच अवीट गोडीमुळे या फळाला कोंकणचा राजा असेही म्हणतात. आंबा या झाडावर वर्षभर पाने टिकून राहतात.
आंब्याचे झाड हे भरपूर मोठे असते. या झाडाची विशेषता म्हणजे वारा आंबा या झाडाची पाने कठीण खंडित करू शकत नाही.
Similar questions
English,
4 months ago
Science,
4 months ago
Math,
4 months ago
Biology,
8 months ago
Math,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Political Science,
1 year ago