तातू भाकरीला तूप लावून खातो सामान्य रूप सांगा.
Answers
Answer:
ततु bhakrila जहर लौं कहते हुए है और वह एक आम नागरिक की तरह इस चलन अभी कुछ दिनों पहले की जाये और एक ही होता कि वह एक दिन का अवकाश लेकर से पूर्णतया रचनात्मक और सकारात्मक रूप धारण करती रही हूँ की आपको मेरी
Answer:
प्रश्नात दिलेल्या वाक्यातील भाकरी हे सामान्य रूप आहे .
भाकरी या शब्दाला ला हे विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे. जेव्हा कोणत्याही शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लागते तेव्हा त्या शब्दाच्या रूपात थोडाफार बदल होतो. त्याबद्दल झालेल्या रूपाला त्या शब्दाचे सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरण- बाबा अमेरिकेला गेले.
वरील वाक्यात अमेरिका या शब्दाला ला हे विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे म्हणून अमेरिका या शब्दाचे सामान्य अमेरिके असे होईल. परंतु काही शब्दांचे मूळ रूप व सामान्य रूप सारखे असते.
प्रश्नात दिलेले वाक्यात भाकरी या शब्दाचे मूळ रूप व सामान्य रूप सारखेच आहे.