तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यास आलापुर तंत्रज्ञानाचे इतिहास अभ्यास आवा लागतो
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
१. लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला .
२. दगडांपासून हत्यारे तयार करणे , शेतीचे तंन्र अशी वाटचाल करीत विज्ञानयुगात आला .
३. कृषी उत्पादन , वस्तूंचे उत्पादन , स्थापत्य ,अभियांत्रिकी ,इत्यादीमध्ये बदल होत गेले . यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले . हि सर्व प्रगती समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभ्यासावा लागतो .
Similar questions