India Languages, asked by Subodhjagtap, 11 months ago

तंत्रज्ञानाशी मैत्री essay in marathi​

Answers

Answered by KajalBarad
23

तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे त्याची कोणती सीमा नाहि आहे । बहुतेक लोक तंत्रज्ञान म्हणलं की फक्त मोबाइलला,टीव्ही समजतात पण तास नाही आहे । तंत्रज्ञान म्हणजे स्टॅलिते डॉक्टर चे साहित्य इत्यादी सुद्धा शामिल आहेत।

आज छटा खाली जो पंख चालतो तो पण तेचनोलॉजि मध्ये येते ।

तंत्रज्ञान विकसित झाली आहे।असे नाही वाटतं का आपल्याला

त्याच्याशी मैत्री हाच आपल्या कडे उपाय आहे।

Similar questions