India Languages, asked by vikramcmhatre, 7 months ago

तोटा × __ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द​

Answers

Answered by niravjadhav2612
12

Answer:

नफा

Explanation:

please thank my answer

Answered by rajraaz85
1

नफा हा शब्द तोटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे

Explanation:

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?

मराठी भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. दिलेल्या शब्दाचा जो अर्थ असतो त्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या शब्दाचा असणारा अर्थ हा एकदम उलटा असेल किंवा विरुद्ध असेल त्यावेळेस ते दोन शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.

एखाद्या भाषेतील शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे समजण्यासाठी जर त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगितला तर तो शब्दाचा अर्थ समजण्यास चांगल्या प्रकारे मदत होते.

विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द यामुळे भाषेची व्याप्ती वाढते व भाषा समजण्यास मदत होते.

काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

वर -खाली

आत -बाहेर

गोड -कडू

मागे- पुढे

दिवस -रात्र

हुशार -मठ्ठ

वर दिलेल्या जोड्यांमधील शब्दांचे अर्थ हे एकमेकांपेक्षा एकदम उलट आहेत किंवा विरुद्ध आहेत म्हणून त्यांना विरुद्धार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.

विरुद्धार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -

https://brainly.in/question/47235275

https://brainly.in/question/38003481

#SPJ3

Similar questions