Hindi, asked by khanazrafaisal789, 4 months ago

ताठ कण्याच्या मानवाची वैशिष्टे लिहा ?​

Answers

Answered by tanvishirke04
8

' ताठ कण्याचा मानव' मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा इरेक्टस् म्हणजे ताठ उभा राहणारा . म्हणून त्याला होमो इरेक्टस् असे नाव दिले गेले . कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता .तो समुहाने राहत होता.

I hope you got it this answer

Answered by shindesubhashnarayan
0

Answer:

ताट कन्याच्या मानावाची वैशिष्ट्ये लिहा?

Similar questions