Hindi, asked by bhaveshhiranandani49, 7 months ago

तो देखावा khup sundar aahe (udgarathi vakya kara) ​

Answers

Answered by HarshAditya098
3

Answer:

१) खालील वाक्यासाठी योग्य पर्याय लिहा

मनुष्य अमर कधी होतो?

ए) घरासाठी मरण आले तर, बी) सत्कार्यासाठी मरण आले तर, सी) मित्रासाठी मरण आले तर, डी) वाईट कार्यासाठी मरण आले तर

२) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास ….. म्हणतात

ए) साप्ताहिक, बी) पाक्षिक, सी) मासिक, डी) दैनिक

३) खालील वाक्याचा प्रकार ओळखा

‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो’

ए) मिश्रवाक्य, बी) केवलवाक्य, सी) प्रश्नार्थी वाक्य, डी) संयुक्त वाक्य

४) उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा – ‘किती सुंदर दृश्य आहे हे!’

ए) हे दृश्य सुंदर नाही, बी) हे सुंदर दृश्य सर्वानी पाहावे, डी) हे दृश्य फारच सुंदर आहे, डी) किती सुंदर दृश्य दिसते

५) वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा – शिकस्त करणे

ए) खूप काम करणे, बी) फजिती होणे, सी) मनाप्रमाणे होणे, डी) खूप प्रयत्न  करणे

Explanation:

Answered by rekhabanothe
2

Answer:

किती सुंदर आहे !!!

Explanation:

तो देखावा ←_←काय आहे हे

Similar questions