तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा.
Answers
Answered by
24
Answer:
1 भात
2 इडली
3 पापड
4 भाकरी
5 डोसा
Answered by
13
Answer:
तांदळापासून भाकरी, भात, इडली, डोसा, चकली, पापड, खिचडी, खीर असे पदार्थ बनतात.
Explanation:
तांदूळ हे अत्यंत महत्त्वाचे धान्य आहे. समुद्र किनारी प्रदेशात तांदळाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न केले जाते. किनारी प्रदेशात तांदूळ हे मुख्य अन्न समजले जाते. तांदळाचे अनेक प्रकार पडतात. तांदळाच्या वरच्या आवरणाला भात असे म्हणतात. म्हणून तांदळाच्या शेतीला भात शेती असे म्हणतात. तांदूळ हा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो कारण त्यामुळे शरीराला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. भात हा हलका असल्यामुळे तो सहज पचतो व पोटाच्या समस्या ही कमी होतात. शरीरातील सोडियम प्रमाणात ठेवण्यासाठीही भाताचा खूप उपयोग होतो. पश्चिम बंगाल राज्यातील सर्वात जास्त तांदळाचे उत्पन्न केले जाते.
Similar questions