Sociology, asked by nikhiljate718ak, 7 months ago

ते दोन चांगले मित्र कोण आहेत, जे कधीच शत्रू बनू शकत नाहीत ...?​

Answers

Answered by coolsheetaljadhav
3

१.) जे आपल्या मनासारखे नाही वागत , पण आपल्या भल्यासाठी वागतात.

२.) जे आपल्यासाठी स्वतःचा विचार कधीच करत नाही आणि आपल्या मागे ठामपणे उभे रहातात .

Answered by jkalaaronj
2

Answer:

I think this is the right answer

Explanation:

i hope it helps you

Attachments:
Similar questions