Economy, asked by yahyabinsamir, 1 month ago

*ती दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन लग्नाचे सामान खरेदी करून आणेल. ती च्या जागी "तुम्ही" चा वापर करून योग्य वाक्याची निवड करा.*

1️⃣ तुम्ही दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन लग्नाचे सामान खरेदी करून आणाल.
2️⃣ तुम्ही दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन लग्नाचे सामान खरेदी करून आणेल.
3️⃣ तुम्ही दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन लग्नाचे सामान घेऊन येईल.
4️⃣ तुम्ही दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन लग्नाचे सामान घेऊन येईन.

Answers

Answered by unknownfriend1234
0

Answer:

this is very simple question

Explanation:

fine....

this is ur ans.

option no.1

.

.

.

.hope find u heplful

Similar questions