टीव्ही बंद पडला तर.....essay in mmarathi..
Answers
Answered by
0
Answer:
TV बंद पडला तर बघणार नाही
Explanation:
टीव्ही बंद पडला तर हे टीव्ही बघणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे १) जर त्याला टीव्ही शिवाय झोप येत नसेल तर तो व्यक्ती टीव्ही बंद पडल्या पडल्या टीव्ही दुरुस्त करागिर बोलावेल आणि लगेच दुरुस्त करवून घेईल २) जर व्यक्ती धैर्यशील असेल तर तो वाट बघेल टीव्ही जर काही करता आपणच चालू करू शकतो का नाहीतर पर्यायी दुरुस्त करवून घेईल ३) वैतागलेला व्यक्ती विचार करेल की बर झालं बंद झाला नको ते फालतू केबल बिल फालतू वीज ही वाया जाते बंद आहे ना तर बंद असू दे जर मूड असेल तेव्हा करू चालू
असे काही पर्याय आहेत जर टीव्ही बंद पडला तर
Answered by
2
Answer:
why was my answer deleted!?!?
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Physics,
1 month ago
English,
4 months ago
Math,
10 months ago
History,
10 months ago