India Languages, asked by Criz500, 11 months ago

टी वी शिवाय जीवन मराठी निबंध

Answers

Answered by pintu583928
0

Answer:

follow me and marks as brainlist

Explanation:

माझी शाळा

माझ्या शाळेचे नाव "सरस्वती विद्यालय" आहे. माझी शाळा कोल्हापूर ला स्तीत आहे व ती कूप मोठी आहे.आमची शाळा ३ मजली आहे आणि त्यात १ ते १० वी साठी प्रत्येकी ४ वर्ग तेसच १ सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे ग्राउंड व एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.

आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.

शाळेच्या दुसर्या मजल्यावर वाचनालय आहे जिथे खूप शांतता असते व आम्ही तिथे विविध पुस्तके वाचतो. वाचनालया मादे खूप पुस्तके आहेत ज्यात मला गोष्टींची पुस्तके खूप आवडतात.तसेच लेबोरेटरी मादे आम्ही विविध प्रयोग करतो ज्यात मला खूप आनंद होतो.१०वी चा निकाल लागला कि आमच्या शाळेचे नाव नेहमी सर्वात वरती असते. शाळेतील मुल अभासातच नाही तर खेळन्या मादे सुधा तितकेच तर्बेच आहेत आमच्या शाळेतील क्रिकेट टीम यंदा न्याशनळ लेवेल ला खेळून आली आहे हि आमच्या साठी खूप गर्वा ची गोष्ट आहे.

अशी आमची शाळा आहे.मला माझ्या शाळे चा खूप अभिमान आहे. शाळेला सुट्टी असली कि मला घरी कर्मे ना से होते व रोज शाळेत जावे से वाटते. मला मजी शाळा खूप खूप आवडते.

मी अशा करतो कि तुम्हाला माझी शाळा हा निबंध (essay) खूप खूप आवडला असेल.तुम्ही आम्हाला comment करून नक्की तुमचे विचार संघा.

Attachments:
Similar questions