Science, asked by nishthasharma6018, 3 months ago

त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य

Answers

Answered by binibijoabiyaaaron
18

Explanation:

त्वचेचा रंग आणखी दोन रंगद्रव्यांमुळे येतो. (अ) त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य-कॅरोटिन आणि (ब) त्वचेच्या रक्तप्रवाहातील रक्तद्रव्य-हिमोग्लोबीन ही ती दोन रंगद्रव्ये आहेत. त्वचेचा दुसरा थर जोडपेशी आणि सूक्ष्म तंतूमय भाग यांनी बनलेला असतो.

Answered by samsuddinnaimulhakk
2

Answer:

हिमोग्लोबिन is the answer

Similar questions