English, asked by mahevimshaikh7860, 1 month ago

[त्याचा मुलगा माझ्याएवढाच होता. सोलापूरला कुठल्याशा गिरणीत होता तो. दादूच्या खेड्यातला जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली, तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होता तो त्याचा. "तुम्ही आई-बाप सोलापूरला मुलाकडेच का राहत नाही?" म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, "आम्ही दोघे सोलापूरला गेलो, की तिथे पोराचा खर्च वाढणार, मग तो सावकाराकडली जमीन सोडवून कशी घेणार? बायको इथे कडधान्ये विकून चार पैसे मिळवते. सोलापुरात ती काय करणार? तिथं मोड खपतात की नाही कोण जाणे. सोलापुरात इथल्यासारखी कॉलेज नाही तेव्हा माझ्यासारख्या म्हातान्याला तिथे कोण काम देणार?"]

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. i) दादू शेती का करू शकत नव्हता?​

Answers

Answered by 18111982
0

Answer:

Dadu mhataarpana mule sheti karu shakat navhta

Answered by justkidding1
0

Answer:

म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली म्हणून

Similar questions