Hindi, asked by nakulkoli, 7 months ago

३१) त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत.
(उद्गारार्थी करा.)​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

शारद सुंदर चंदेरी राती

स्वप्नांचा झुलतो झुला

थंड या हवेत, घेऊन कवेत

साजणा झुलव मला

साजणा रे, मोहना रे

ऐक ना रे

तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी

सगे सोयरे मी सांडिले पाठी

मोहन मधुर राती

भराला येऊ दे प्रीती

प्रीतीची हीच ना रिती

कशाला कुणाची भिती

झाडामागे चांद हा वरती आला

ये ना, ये ना, आतूर जीव हा झाला

मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे

वाऱ्यात लहर मंद

फुलांचा मादक गंध

मोगरा चमेली कुंद

जीवाला करिती धूंद

माझ्या देही पूनव चांदणे साजे

प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाजे

आज राया, धूंद काया, मोह वाया

साजणा रे, मोहना रे

ऐक ना रे

तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी

सगे सोयरे मी सांडिले पाठी

Similar questions