Hindi, asked by priyankasanjuchauhan, 3 months ago

त्याला खेळू द्या. (पुरुष वाचक सर्वनाम ओळखा) of subject marathi​

Answers

Answered by tejasbpatil1123
0

Answer:

त्याला हे पुरुष वाचक सर्वनाम आहे

Explanation:

सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी वापरलेला शब्द .

त्याला हा शब्द सर्वनाम आहे ( पुरुष वाचक सर्वनाम )

Similar questions