त्याने कधी पहिला क्रमांक सोडला नाही या वाक्यातील विशेषण चा प्रकार ओळखा
Answers
Answered by
20
Answer:
पहिला - संख्यावाचक विशेषण
Answered by
6
पहिला : संख्यावाचक विशेषण
नाम, सर्वनाम ह्या शब्दसमुहाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण खूप प्रकारचे असतात. उदा. परीमांवचक, संख्यावाचक, सर्वनाम, योग्य विशेषण, गुणात्मक विशेषण इत्यादी.
संख्येची भावना समजून घेण्यासाठी संख्यावाचक विशेषणे वापरली जातात. उदा, दोन मुले, तीन शब्द, चार पुस्तके, पांच पांडव इत्यादी
येथे दोन, तीन, पाच, चार ही विशेषणे आहेत ज्याने करून मुलांची, पुस्तकांची, पांडवांची संख्या समजून येते.
उदा. त्याने कधी पाहिला क्रमांक सोडला नाही ह्या वाक्यात पहिला हे संख्यावाचक विशेषण आहे.
Similar questions