तडीस गेला म्हणजे काय ते सांगा
Answers
Answered by
0
हद्दपार होणे, सांगून सुद्धा न समजल्या सारखे करणे,
Answered by
0
Answer:
शिवाजी महाराजांचे आरमार कल्याणला होते. त्यांची आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ठाणे नगरीला झाला आहे की नाही, असा प्रश्न अनेकजण मला विचारत असतात. इतिहासाला जर तर असे उत्तर देता येत नाही. शिवाजी महाराजांचे ठाणे नगरीत पाऊल ठेवण्याबद्दल कोणताही ठोस वा लिखित पुरावा अद्यापतरी उपलब्ध झालेला नाही. ठाण्याची खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे अगदी हमरस्ताच. या रस्त्याच्या कडेला असलेल्या अनोळखी घरांमध्ये कारण असल्याशिवाय कोण घुसेल? प्राचीन काळातील युद्धनिती शिवकाळात बदलू लागली होती.
Similar questions
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Geography,
4 months ago
Computer Science,
11 months ago
Computer Science,
11 months ago
English,
11 months ago