Hindi, asked by guptachandani567, 2 months ago

तहानलेला कावळा ____चंबुत पाणी____चोचीत न पोहचणे___पाण्यात खडे टाकणे______पाणी वर येणे___ तहान भागणे ___तात्पर्य

Attachments:

Answers

Answered by simran00000067oy3w74
5

Answer:

एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही. शेवटी त्याला एक भांडे सापडते. त्यात पाणी असते, पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. मग त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरवात करतो.

खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते. असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले. त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला.

तात्‍पर्य: प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.

Similar questions