India Languages, asked by hrishant11, 10 hours ago

Taj Mahal information in marathi 3 lines​

Answers

Answered by shankadrudrani
0

Answer:

"ताजमहाल"

भारताची शान आणि प्रेमाचे प्रतीक ...

Explanation:

Tried this first time

Answered by KPOPLover74
4

Answer:

ताज महाल ही जगातील सात आश्चर्ये पैकी एक वास्तू आहे. २) ताज महल ही वास्तू यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या आग्रा या शहरात आहे. ३) मुघल बादशाह शाहजहान याने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून ताज महल या सुंदर वास्तूची निर्मिती केली. ४) संपूर्ण ताज महल हा पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेला आहे.

Similar questions