१.१. तक्ता पूर्ण करा,
कोणाची वाट बघतो
वाट बघणारा
(१)
(२)
माहेरचे बोलावणे येणे
(३)
भुकेलेले बाळ
(४)
पांडुरंगाची
Answers
Answered by
1
Answer:
j
Explanation:
dhdhxhdzfhjfufjfufjrirjjrurjjrkrnrhjrkenjrkrmfnkfkf
Answered by
0
. तक्ता पूर्ण करा।
कोण ,कोणाची वाट बघतो , वाट बघण्याचे कारण लिहा।
1.
वाट बघणारा - चकोर
कोणाची वाट बघतो - _पौर्णीमेचा चंद्राची __
वाट बघण्याचे कारण : चन्द्र किरन हेच त्याचे जीवन
2.
वाट बघणारा - लेक
कोणाची वाट बघतो - माहेरचे बोलवणे येणे
वाट बघण्याचे कारण - माहेरच्या ओढ़ीची आस
3.
वाट बघणारा - भुकलेला बाळ
कोणाची वाट बघतो - आईची
वाट बघण्याचे कारण - भुकेने व्याकुळ
4.
वाट बघणारा - संत तुकाराम
कोणाची वाट बघतो - पांडुरंगाची
वाट बघण्याचे कारण - दर्शनाची ओढ़
- संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर आहेत.
- संत तुकाराम महाराज आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दृष्टांत देतात.
- तुकाराम महाराज लहान बाळाचे उदाहरण
देतात, ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व त्याची
अाई असते , त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व
पांडुरंग आहे.
- लहान बाळाला भूक़ लागल्या वर तो बाळ अतिशय आतुर तेने आपल्या अाई ची वाट बघतो, त्याचे ध्येय आईची भेट असते,त्याचप्रमाणे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय विठ्ठलाची भेट आहे.
- संत तुकाराम महाराज यानीं चकोर पक्षिचे उदाहरण दिले आहे, ज्याप्रमाणे चकोर पक्षी पौर्णीमेचा चंद्राची वाट बघतो, त्याला चंद्राची ओढ लागली आहे , त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज हे विट्ठललाची भेटि साठी आतुर झालेले आहेत.
#SPJ 2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/31370256
https://brainly.in/question/10436557
Similar questions