तलत दिया वाक्य केइटि शुद्ध भावे लिखक। ५ (क) बेलि पूवत मार जाय। (ख) तुमि केतिया आहिल। (ग) पार चराइ गान दिये। (घ) कितापटो लै आहा।
Answers
Answered by
0
Answer:
शिक्षक दिन समारंभ साजरा
आमच्या वार्ताहराकडून
मुंबई सहा सप्टेंबर,
5 सप्टेंबर दादर मुंबई येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहात आणि उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांद्वारे आखण्यात आली होती व कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी शिक्षक हे बनले होते व त्यांनी इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांना शिकवले. आणि उर्वरित विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले.
Similar questions