Hindi, asked by komal624, 1 month ago

तमुच्या मित्राला किंवा मत्रिै णीला चित्रकला स्पर्धेत पाहिलेपारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारेपत्र लिहा. ​

Answers

Answered by Ba09
3

Answer:

(Your location)

Date : 22/08/2021

विषय: या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन!

प्रिय (बहिणीचे नाव),

नमस्कार, कशी आहेस तू? आणि तुझा अभ्यास कसा चालू आहे?

मी ऐकले आहे की तुम्ही पहिले स्थान पटकावले आहे आणि ते चित्रकला मध्ये ! माझी प्रिय बहिण, मला तुझा खूप अभिमान आहे

कायम असेच चालत राहा आणि अभ्यास करत रहा. तुझ्याशी बोलून छान वाटले . माझ्याकडून आई आणि वडिलांना नमस्कार बोल

तुझी प्रेमळ बहिण,

(your name)

Similar questions