Hindi, asked by shrikant6824, 3 months ago

तमिलनाडुजवल गॅस सिलेंडर वाहुन येणारया ट्रकचा स्फोट झाला या विषय बातमी तयार करा:​

Answers

Answered by madhurakhair
0

Answer:

नमस्कार आताच आपण एक मोठी बातमी पाहत आहोत. तामिळनाडु जवळ एक मोठ्या ट्रकचा स्फोट झालेला आहे. आणि साधा सुधा ट्रक नव्हता तो तर गॅस सिलेंडर ने भरलेल्या ट्रकचा स्फोट झाला आहे .परंतु या घटनेत driver चा मृत्यू झालेला आहे .

Similar questions