India Languages, asked by rushabh610, 10 months ago

.) तमच्या शाळेतील शिक्षकांची मुलाखत घ्या.​

Answers

Answered by Syedfareedali
12

Explanation:

sorry I don't know hindi .if I know, I could answer

Answered by Hansika4871
51

गुरूचे स्थान खूप उच्च व महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या गुणांनी भरलेला तसेच ज्ञान प्राप्त करून दुसऱ्यांना शिकवणारा ह्याला गुरु किंवा शिक्षक म्हंटले जाते. शिक्षक आपल्या शिष्यांना विभिन्न गुण आपल्या शिक्षणामध्ये देतो तसेच त्यांना उत्तम शिक्षण देतो.

खाली दिलेले प्रश्न राम गोपाळ विद्यालयामध्ये प्रा. गणेश कदम ह्यांना शिकक्षण दिनाच्या कार्यक्रमाला विचारण्यात आले होते. (कारण त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळाला होता)

प्रश्न:

१) सर तुमचे अभिनंदन! अभ्यासात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा?

२) अभ्यासाच्या सवयी असाव्या का ?

३) असल्यास कशा प्रकारच्या असाव्यात ?

४) वेळेचे व्यवस्थापन कसे करावे (परीक्षा एक महिन्यावर असताना ?)

५) कॉन्सेप्ट समजणं महत्त्वाचं की घोकंपट्टी?

Similar questions