India Languages, asked by vorakapil9, 5 months ago

'तमसो मा ज्योतिर्गमय' वेदकाळापासून आम्ही ही प्रार्थना करत आहोत. याचा अर्थ मला
अंधारातून प्रकाशाकडे ने. हे सर्व शक्तिमान तेजा, आमचा अंधार दूर कर. साधेच उदाहरण द्यायचे
तर आमची पंचेंद्रिये अज्ञानाच्या डोहात बुडाली आहेत. नेत्रांना स्वार्थ दिसतो. नाक अहंकाराचा
श्वास घेते. जीभ शब्दांनी दुसऱ्यांना रक्तबंबाळ करते. ज्ञानाचा प्रकाश मनात निर्माण व्हायला हवा.
ज्ञानेश्वरांना विश्वकल्याणाचे पसायदान मागण्याचा दिव्य प्रकाश मिळाला. एकनाथांच्या मनात मानवतेचे
व समतेचे बीज या तेजाने पेरले म्हणून त्यांनी अस्पृश्य बालकाला कडेवर घेतले. शत्रूलाही मित्र मानून
पांडुरंगाची आळवणी करणाऱ्या तुकोबांना भक्तीचा प्रकाश तूच दाखवलास.
आम्ही मात्र खूप शिकून देखील दुष्ट विचारांच्या अंधारात चाचपडतो आहोत. या तेजाला म्हणजेच
परमेश्वराला प्रार्थना करा, की आमच्या डोळ्यांना सत्य, सुंदर पाहण्याचा मोह होऊ दे, विश्वातील
बांधवांच्या सुखदुःखाचे श्वास आम्हाला जाणवू दे. कानांनी ऐकू दे मदतीची हाक, हाताने करू दे
सतत श्रम, जिभेकडून येऊ दे कोमल शब्द, नसातून वाहू दे समतेचे रक्त. प्रार्थनेचा खरा अर्थ समजून
घ्या. त्याची आज आपल्याला नितांत गरज आहे.
प्रश्न:
आपली पंचेंद्रिये अज्ञानाच्या अंधारात बुडाली आहेत असे लेखक का म्हणतात ?
(ii) वेदकाळापासून आपण कोणती प्रार्थना करत आहोत ?
(iii) संत महात्यांनी त्यांच्या कृतीतून कोणती शिकवण आपल्याला दिली ?
(iv) देवाला आपण कोणती प्रार्थना करावी ?
(v) तुम्ही कोणाच्या उपयोगी कधी पडला आहात का ? उदाहरण दया.
(i)
[2]
[2]]
[2]
[2]
[2]]​

Answers

Answered by khansabiha244
0

Answer:

ggjhfghjfgjk hxhjfcnghvcfxgu the year again when we all pledge to change the world and the year again when we all pledge to change the the year again when we all pledge to change the world to change

Explanation:

xgvuhvhvxsfcuvfzvugyrz htzzetdtxjdydxtsxgxmfctgvjbbvhjjjjkokgf the year again when we all pledge to change the world and the year again tt

Similar questions