World Languages, asked by yshelke268, 2 days ago

*"तमसो या ज्योतीर्गमय्" यांचा अर्थ काय?* 1️⃣ प्रकाशाकडून प्रकाशाकडे 2️⃣ अंधाराकडून प्रकाशाकडे 3️⃣ प्रकाशाकडून अंधाराकडे 4️⃣ अंधाराकडून अंधाराकडे

Answers

Answered by samarthtopale
0

Answer:

माणूस नेहमीच अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असतो. मात्र समाजामध्ये सगळेच लोक काही अंधारात राहत नाहीत. त्यामुळे प्रकाशात राहणार्‍या लोकांनी तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ असे म्हणण्याच्या ऐवजी प्रकाशाकडून अधिक प्रखर प्रकाशाकडे जाऊ अशी सदिच्छा एकमेकांना दिली पाहिजे.

Explanation:

plz give me brainlist

Similar questions