तन्हाजिंच्या घोरपदीचं नाव काय???
Answers
Answered by
2
Answer:
कोंडाणा किल्ल्यावर चढण्यासाठी तानाजी मालुसरे यांची घोरपड कामी आली होती. तानाजी मालुसरे यांनी एका घोरपडीला दोर बांधून तिला किल्ल्यावर फेकले. घोरपडीने किल्ल्याच्या भिंतीला घट्ट धरून ठेवल्याने मावळे दोर पकडून किल्ल्यावर चढले. मावळ्यांनी कोंडाणा सर केला. लढाईत मावळे यशवंत झाल्याने त्याचे सर्व श्रेय त्यांनी त्या घोरपडीला देऊन तिचे "यशवंती‘ असे नामकरण केले.
अर्थात...तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीचे नाव "यशवंती" असे आहे..
Similar questions