२) तन सुदृढ' आणि 'मन विशाल' या शब्द- समूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा
Answers
Answered by
5
Answer:
कती किशोर बळी यांनी प्रभात या कवितेत आपल्याला प्रभात आणि नवीन युगाची एक संकलपना स्पष्ट केली आहे. ते म्हणतात गुरुजनांची अमूल्य शिकवणीतून आपल्याला अस्तित्वाची पायाभरणी होते. येथे आमचे व्यक्तिमत्व घडवण्याची प्रयोग शाळा चालते. अश्या वातावरणात आमचे
तन सुदुड आणि मन विशाल झाले आहे.
Similar questions