Social Sciences, asked by subapatil1313, 1 month ago

टपाल तिकीट नाणी यावरून कोणता अर्थबोथ होतो​

Answers

Answered by ay8076191
1

Explanation:

hlo mate here's your answer

C3cm

Using Pythagoras theorem in △ABC

(AB) 2

(BC) 2

(AC) 2

(15) 2

(8) 2

(AC) 2

(AC) 2

225+

64=

289

AC=

17cm

Now inradius

r=

s

Δ

where Δ is the area of triangle and s is semi perimeter.

Δ=

2

1

× 8× 15= 60

s=

2

8+15+17

=

2

40

= 20 ⇒ r=

s

Δ

=

2 0

6 0

= 3cm

i hope its help you mark as brainlist

Answered by OoINTROVERToO
0
  • स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतामध्ये इ. स. १८५४मध्ये पोस्ट ऑफिसची स्थापना इस्ट इंडिया कंपनीने केली. इ. स. १८५४ ते १९४७ या काळात राणी व्हिक्टोरिया, सातवा एडवर्ड, पांचवा जॉर्ज व सहावा जॉर्ज या तत्कालीन सत्ताधीशांची तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. त्

  • याचबरोबर भारतातील काही वारसास्थळे, प्रेक्षणीय स्थळे यांचीही तिकिटे एकरंगी व बहुरंगी प्रसिद्ध करण्यात आली.

  • स्वातंत्र्यानंतरचे पहिले तिकीट २१ नोव्हेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले व स्मारक तिकिटांचा प्रारंभ झाला. नित्य तिकिटे १५-८-१९४९ रोजी पहिला मालिका निघाली.
Similar questions