Hindi, asked by rushikeshdarunte, 5 months ago

तपोवन' हे केंद्र कोण चालवितात?​

Answers

Answered by wkalpesh288
0

Answer:

तपोवन हे केंद्र कोण चालवतो

Answered by franktheruler
0

तपोवन' हे केंद्र शिवाजी राव पटवर्धन चालवितात .

  • " तपोवन " नावाची संस्था अमरावतीला आहे.
  • तपोवन संस्थेची उभारणी शिवाजी राव पटवर्धन ह्यानी केली आहे.
  • या संस्थेत कुष्ठ रोगी बांधव राहतात .
  • या संस्थेत कुष्ठ रोगी बांधवाचा रोजगारासाठी

वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत जसे की

लाकड़ाचे फर्निचर बनविणे, लोखंडाचे फर्निचर

बनविणे, सतरंजी बनविणे आणि शेती.

  • सर्व कुष्ठ रोगी तिथे काम करतात . त्याच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर संस्थेचा खर्च चालतो.

Similar questions