CBSE BOARD X, asked by sakkipatil1, 6 months ago

तपोवनाकडे येताना
व आल्यावर अब्दुलने कोणत्या गोष्टी अनु
ते
तुमच्या शब्दात
लिहा.
प्रभावल्या​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

जिल्हाधिकारी कचेरीजवळ येताच बहुतेक सगळीच बस रिकामी झाली. तपोवनाकडे जाणारे कोणीही प्रवासी नव्हते. तपोवनात आल्यावर त्याचे लक्ष कमानीकडे गेले. जेमतेम हातभर असलेली वेल आता खूप फुलली होती. अब्दुलला गेटजवळ बघताच तपोवनातील सगळया मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली.

मला आशा आहे की हे तुम्हाला मदत करेल

Similar questions