Geography, asked by intelligento3841, 10 months ago

tapal karyalayatun milnarya seva

Answers

Answered by Milindkhade
1

भारतीय टपाल सेवाः भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स) इंडिया पोस्ट या ब्रँडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.

भारतीय टपाल सेवा

प्रकार

भारत सरकारची एकाधिकार सेवा

उद्योग क्षेत्र

टपालसेवा पुरवणे

स्थापना

१७६४

मुख्यालय

नवी दिल्ली

संकेतस्थळ

इंडियापोस्ट.जीओव्ही.इन

Similar questions