'तपश्चर्या करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
please give answer in marathi
Answers
Answered by
4
➣ ➢ Solution ➣ ➢
- शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.
- कपाळावर आठ्या पडणे :-
- सर्वस्व पणाला लावणे.
- अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
- साखर पेरणे.
- अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.
- सामोरे जाणे.
- अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.
- साक्षर होणे.
- अर्थ : लिहिता-वाचता येणे.
- साक्षात्कार होणे.
- अर्थ : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे; खरेखुरे स्वरूप कळणे
Answered by
0
Answer:
bhai ye kyu hai
Explanation:
boli na sahi se liko
Similar questions