tapmanavr parinam karnare ghatk konte
Answers
Answered by
0
Answer:
तापमानाच्या भिन्नतेवर परिणाम करणारे चक्रीवादळे, पर्जन्यमान,सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, ऋतू हे प्रमुख घटक आहेत. हे घटक सागरजालाच्या पृष्ठीय तापमानावर परिणाम करतात. सागरी प्रवाह हा सुद्धा तापमानावर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे.
Similar questions