India Languages, asked by devanshpatil9421, 7 months ago

तर काही प्रमाणात पाणी घालून फोडणी करावी लागेल असे म्हणतात त्याप्रमाणे​

Answers

Answered by msjayasuriya4
3

Answer:

स्वयंपाकघरातील एडिसन

एल्यूमीनियम धातू

जुने लोक आपले पूर्वज, जेवण बनविण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत, दुध तापविण्यासाठी, भात,भाजी बनविण्यासाठी मातीच्या गाडग्याचा वापर सर्रास करत. त्यात जेवणाची चव वाढे, आणि स्वास्थ्यासाठी चांगले असे. ही भांडी गरम पाण्याने सहज स्वच्छ होत. ही भांडी बनविताना मातीशिवाय कोणत्याही हानिकारक घटकाचा वापर केला जात नसे. ह्या भांड्यामुळे, कुंभाराची, देखील थोड्याप्रमाणात कमाई होई. असे दुहेरी लाभ होत असे. हळू हळू बदलत्या जमान्या बरोबर मातीच्या भांड्याची जागा, पीतळ, काँस, चाँदी, लोह, एलुमिनियम आणि स्टील, नॉन-स्टिक कुकवेयर ने जागा घेतली. परतू या सगळ्यात एलुमिनियम च्या भांड्यात जेवण बनविणे, स्वास्थ्य च्या दृष्टिकोणातून जास्त खतरनाक आहे.

कारण एलुमिनियम हा एक असा भारी धातु आहे, की जो बाक्साइट धातु नी बनलेला असतो.आणी अन्न बनविताना जेंव्हा भांड्याला उष्णता मिळते,तेव्हा काही कण आपल्या अन्नात मिसळतात.हळू हळू आपल्या शरीरात जमा होतात. शरीरातले दूसरे विषाक्त पदार्थ, मल-मूत्र के द्वारा बाहेर जातात. पण त्याप्रमाणे, एलुमिनियम चे कण शरीरातून बाहेर निघत नाहीत. एलुमिनियम चे हे, विषाक्त कण लीवर, आपल्या शरीरातील nervous system ला नुकसान करतात.त्याच बरोबर, अस्थमा, तपेदिक, वात रोग, वाढवायला कारणीभूत होतात. आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हे, विषाक्त कण आपल्या मेंदूला ही धोकादायक ठरतात. जे हळू हळू, अल्जाइमर रोगा चे कारण बनतात.

त्यामुळे, अन्न बनविण्यासाठी, काँच, पीतळ जे कलई केलेलं, स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचा वापर करणे सुरक्षित ठरते. मातीच्या भांड्याचा वापर आजकाल कमी झालेला दिसतो,ही भांडी हाताळायला नाजूक असतात. उष्णतेचे,चांगले सुचालक नाही आहेत.ज्यामुळे अन्न बनायला वेळ लागतो.काचेची भांडी उष्णतेची सुचालक नाहीत, पण तयार झालेले अन्न आपण यात काढून ठेऊ शकतो.मायक्रो वेव्ह मध्ये याचा वापर करता येतो. यात ठेवलेल्या अन्नात अम्ल, क्षार लवण यांमुळे कोणतीही प्रतिक्रिया होता नाही. पितळ हा धातू, तांबे आणी जस्ते च्या मिश्रणातून बनतो. उष्णतेचा चांगला सुचालक आहे. यात आपण अन्न शिजवू शकतो.

Similar questions