तर्क करणे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
5
Answer:
तर्क करणे -कल्पना /अनुमान करणे
वाक्य- ढगाळ हवामान पाहून मी पाऊस पडेल की नाही, याचा तर्क केला.
Similar questions