India Languages, asked by TRILO7702, 2 months ago

तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाववैशिष्टे पाठाच्या आधारे लिहाAnswer please ​

Answers

Answered by dnyaneshwarhande250
22

Answer:

तरुण पिढीचे नेहमी असेच असते.आत्ता या क्षणी जे दिसते, वाटते,तेच खरे.वर्तमानकाळ हाच खरा.उद्या-परवा काय होईल ते महत्त्वाचे नाही.जे जे वाटते ते ते उत्स्फूर्तपणे करावे. वडील पिढीला हे असे वागणे पटत नाही.आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळा वाटतो की,त्यांची कटकट वाटते.

Similar questions