तसदी घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ *
Answers
Answered by
5
वाक्यप्रचार:
स्पष्टीकरण :
शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्यप्रचार असे म्हणतात.
वाक्यप्रचार मराठी संस्कृतीचा एक भाग आहे.
आपण नेहमी बोलण्यात वेगवेगळे वाक्यप्रचार वापरात असतो. कळत नकळत असे अनेक वाक्यप्रचार आपल्या तोडून निघत असतात .
उदाहरणार्थ :
वाक्यप्रचार : तसदी घेणे.
अर्थ : दखल घेणे.
उदाहरण : पालक सहसा आपल्या मुलांच्या वाईट सवयींबद्दल विचार करण्याची तसदी घेत नाहीत.
Similar questions