India Languages, asked by komalivandana7318, 11 months ago

tata blackbird ka information in marathi

Answers

Answered by suraj62111
22

 

 नवी दिल्ली, 10 मे : Tata Motors (टाटा मोटर्स) ही भारतातली सर्वात मोठी कार निर्माती कंपनी लवकरच नवी कॉम्पॅक्ट SUV कार लाँच करणार आहे. टाटाने या SUV ला ब्लैकबर्ड (Blackbird) असं नाव दिलं आहे. ही कॉम्पॅक्ट SUV तयार करताना टाटा कंपनी चीनच्या SUV Chery Tiggo चा बेंचमार्क म्हणून उपयोग करत आहे. Chery ने सद्या टाटा मोटर्ससोबत 50:50 असं जॉईंट व्हेंचर केलं आहे. टाटा ची ही कार हुंडई क्रेटा ला टक्कर देणार असं म्हटलं जात आहे.

 नवी दिल्ली, 10 मे : Tata Motors (टाटा मोटर्स) ही भारतातली सर्वात मोठी कार निर्माती कंपनी लवकरच नवी कॉम्पॅक्ट SUV कार लाँच करणार आहे. टाटाने या SUV ला ब्लैकबर्ड (Blackbird) असं नाव दिलं आहे. ही कॉम्पॅक्ट SUV तयार करताना टाटा कंपनी चीनच्या SUV Chery Tiggo चा बेंचमार्क म्हणून उपयोग करत आहे. Chery ने सद्या टाटा मोटर्ससोबत 50:50 असं जॉईंट व्हेंचर केलं आहे. टाटा ची ही कार हुंडई क्रेटा ला टक्कर देणार असं म्हटलं जात आहे.अशी राहणार किंमत - Tata Blackbird ही कार Altroz प्रमाणेच ALPHA आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे. SUV ची किंमत 10-15 लाख दरम्यान राहू शकते. या कारच्या इंजिनचे डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र टाटाचं हे मॉडेल पेट्रोल आणि डिझल या दोन्ही ऑप्शमध्ये लाँच केलं जाऊ शकतं.

it will definitely help u...

Answered by kumarsonu2
0

Explanation:

please check the attached image

Attachments:
Similar questions