तत्वज्ञान म्हणजे काय?..
Answers
Answer:
तत्वज्ञान म्हणजे जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या तत्त्वांचा, श्रद्धांचा अभ्यास; दर्शन. जीवनावर भाष्य करणारी तत्त्वे आणि वर्तनाचे नियम; तत्त्वप्रणाली.
भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरूवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे.
तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व,ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते.
Explanation:
philosophy
(फˈलॉसफी)
1.
the study of ideas and beliefs about the meaning of life.
जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या तत्त्वांचा, श्रद्धांचा अभ्यास; तत्त्वज्ञान, दर्शन.
2.
a set of beliefs that tries to explain the meaning of life or give rules about how to behave.
जीवनावर भाष्य करणारी तत्त्वे आणि वर्तनाचे नियम; तत्त्वप्रणाली, तत्त्वज्ञान.
Answer:
Explanation: tatvgyan Ala angreji Madhyam Technology asamanta Aapan tatvagyan ke upyog aaplya Dayanand Karthi Vigyan Aani tatvagyan yancha mude Apple jivan sope wa sadad jalle aahe