India Languages, asked by kunju5452, 10 months ago

Taurus Horoscope 2018 in Marathi

Answers

Answered by mustafashaikh93462
1

श्रीगणेश सांगतात की आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायदायाचे ठरेल. त्यामुळे नवीन संबंधात सद्भाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढेल. कष्टाच्या मानाने कमी फळ मिळूनही त्या कामात तुम्ही सर्वात पुढे राहाल. आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

hope these will help you...

please mark as brainliest....

Attachments:
Similar questions