World Languages, asked by Anonymous, 1 year ago

tell in marathi that what is samas


Anonymous: Hnji bhai kon hA 2 Kyu preshan kr rhA meko
Anonymous: ??

Answers

Answered by PralinKhaira
1
शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा
जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास
समास असे म्हणतात.व तयार होणार्या
शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या
शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह
असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त
शेजारी शेजारी ठेवले जातात. ( सम + अस
= एकत्र होणे )
समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.
1)अव्ययी भाव समास (प्रथम पद प्रधान )
2)तत्पुरुष समास:
अ )विभक्ती तत्पुरुष
आ )अलुक तत्पुरुष
इ)उपपद तत्पुरुष
ई)नत्र तत्पुरुष
उ )कर्म धारय
ऊ )द्विगु
ए )मध्यम पदलोपी
3)द्वंद्व समास:
अ)इतरेतर द्वंद्व
आ)वैकल्पिक द्वंद्व
इ)संहार द्वंद्व
4)बहुर्वीही समास:
अ)विभक्ती बहुर्वीही:
1)समानाधिकरण बहुर्वीही
2)व्याधीकरण बहुर्वीही:
आ)नत्र बहुर्वीही
इ)सहबहुर्वीही
ई)प्रादिबहुर्वीही

SanzaJayshree: ok?
SanzaJayshree: i am her sister u duffer
SanzaJayshree: see rayna he said ur elder sister idiot now u don't ever become his gf
SanzaJayshree: ok?
SanzaJayshree: kya
SanzaJayshree: kya lafde kiye usne
SanzaJayshree: mujhe btana jra
Answered by Anonymous
1

अनेक शब्दांपासून एक जोडशब्द तयार होण्याच्या क्रियेला समाज म्हणतात. एक नवीन शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात.


The Major types of Samas are:


1)द्वंद्व समास  


************************************************************************************


2)अव्ययीभाव समास



Similar questions