Hindi, asked by goyalmadhu666, 4 days ago

tell me fast answer of this in Marathi ​

Attachments:

Answers

Answered by mayanknagdali122993
0

Answer:

माझा महाराष्ट्र भारताच्या मध्यभागी आहे.

महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी आहे. तसाच सह्याद्रीचा कणखर कणा आहे. म्हणून तर कवी गोविंदाग्रज माझ्या महाराष्ट्राला 'दगडांचा देश, कणखर देश' असे गौरवतात.

Similar questions